Duration 1:49:

सोयाबीन शेती शाळा, प्रश्नोत्तरे आणि सोयाWIN स्पर्धेचा निकाल

9 289 watched
0
321
Published 11 Jul 2021

आजच्या सोयाबीन डिजिटल शेती शाळेतील प्रश्नोत्तराच्या पाचव्या सत्रात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी उमेदशी जोडल्या गेेलेल्या महाराष्ट्रभरातील महिला बचत गटांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. याखेरीज डॉ. नंदू काशीराम भुते, साहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी यांनी या चर्चेत सहभागी होत कीटकांविषयी अतिशय गरजेची आणि खोलवर माहिती दिली. याचबरोबर श्री. विलास शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स, डॉ. मिलिंद देशमुख, बियाणे पैदासकार, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज, श्री. शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधिकारी, वाशिम, डॉ. अनिल दुरगु़डे, मृद शास्त्रज्ञ, सुक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, राहुरी कृषी विद्यापीठ आणि डॉ. राजेंद्र जाधव, साहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र, AICRP on soybean, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. नक्की पाहा. --- Join the Paani Foundation community! Facebook: facebook.com/paanifoundation / facebook.com/SatyamevJayate Twitter: twitter.com/paanifoundation Instagram: instagram.com/paanifoundation Website: paanifoundation.in Email ID: paanifoundation@paanifoundation.in

Category

Show more

Comments - 15