Duration 10:19

नारळी पौर्णिमा / रक्षाबंधनसाठी अश्या २ प्रकारे बाजारातल्या मिठाईवाल्या सारखी मिठाई घरचा घरी बनवा

626 watched
0
15
Published 1 Aug 2020

डबलडेकर गुलाब बर्फी साहित्य:- १)सुक्का खोबरं - २ कप २)मिल्कमेड - १ cup ३)गुलाब जल - १/२ मोठा चमचा ४)गुलाबी रंग - २-३ थेम्ब ५)पिस्त्याचे काप - आवडीनुसार खोबरा पाक साहित्य :- १)दूध - १/२ कप २)केशर - आवडीनुसार ३)साजूक तूप - २ मोठे चमचे ४)साखर - पाव किलो ५)नारळ - २ नग ६)मावा - १०० ग्राम ७)वेलची पूड - आवडीनुसार ८)पिस्त्याचे काप - आवडीनुसार Connect with us on:- Facebook:- https://www.facebook.com/udarbharan04/ Subscribe us:- /c/udarbharan04 Instagram :- https://www.instagram.com/udarbharan04/ Snapchat :- DrFoodologist For any buisness enquiry :- email:- harsh.rajat.desai@gmail.com Hi, Harsh Desai here i am a homechef, foodblogger, youtuber. Don't forget to subscribe my channel.

Category

Show more

Comments - 5